शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

युकीने काढला पराभवाचा वचपा

By admin | Published: September 27, 2015 12:07 AM

भारताचा अव्वल टेनिसपटू युकी भांबरी याने झेक प्रजासत्ताकचा खेळाडू जिरी वेस्ली याला एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या उपांत्य लढतीत धूळ चारून डेव्हिस चषकातील पराभवाची परतफेड केली;

काओसियुंग (तैवान): भारताचा अव्वल टेनिसपटू युकी भांबरी याने झेक प्रजासत्ताकचा खेळाडू जिरी वेस्ली याला एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या उपांत्य लढतीत धूळ चारून डेव्हिस चषकातील पराभवाची परतफेड केली; शिवाय अंतिम फेरीदेखील गाठली.युकीने विश्व क्रमवारीत ४० व्या स्थानावरील वेस्लीला ७-६, ६-० ने नमविले. या विजयानंतर युकीच्या खात्यात ७५ गुणांची भर पडली आहे. ही स्पर्धा जिंकल्यास त्याला १२५ गुणांचा लाभ होईल. आघाडीच्या शंभर खेळाडूंवर मिळविलेला युकीचा हा पाचवा आणि अव्वल ५० खेळाडूंवरील एकेरीचा हा दुसरा विजय होता. युकीने चौथ्यांदा चॅलेंजरची अंतिम फेरी गाठली. गतवर्षी त्याने इटलीचा फॅबियो फोगनिनी याला चेन्नई ओपनमध्ये पराभूत केले होते. याशिवाय ६४ व्या स्थानावरील पाब्लो कारिनो आणि ८८ व्या स्थानावरील टोबियस कमाके यांनादेखील युकीने नमविले आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा वेस्लीविरुद्ध खेळणाऱ्या युकीने हा सामना १ तास २३ मिनिटांत जिंकला. सामन्यानंतर तो म्हणाला,‘मी दिल्लीत वेस्लीचा खेळ समजून घेतला. मी त्याच्यापुढे भक्कमपणे उभा राहिलो तर जिंकू शकतो याची खात्री पटल्यानंतर तसेच केले.’दरम्यान, सोमदेव देवबर्मन आणि जीवन नेदुचेझियन या भारतीय जोडीला दुहेरीत तैवानच्या जोडीकडून उपांत्य सामन्यात २-६, ३-६ ने पराभव पत्करावा लागला.(वृत्तसंस्था)