शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

युकीची थरारक सलामी

By admin | Published: June 21, 2017 12:44 AM

अत्यंत थरारक झालेल्या सामन्यात मॅच पॉइंट वाचवल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करताना भारताच्या युकी भांबरीने पीटर पोलेंस्की याला पराभवाचा धक्का दिला.

इलक्ले (ग्रेट ब्रिटन) : अत्यंत थरारक झालेल्या सामन्यात मॅच पॉइंट वाचवल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करताना भारताच्या युकी भांबरीने पीटर पोलेंस्की याला पराभवाचा धक्का दिला. या रोमांचक विजयाच्या जोरावर युकीने एगॉन चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. बिगरमानांकित युकीने जबरदस्त लढवय्या खेळ करताना कॅनडाच्या पीटरला पहिल्या फेरीत ६-७, ७-६, ६-३ असे नमवले. दुसऱ्या सेटमधील टायब्रेकरमध्ये ६-७ असे पिछाडीवर पडल्यानंतर युकीने पीटरला मॅच पॉइंट जिंकण्याची संधी दिली. मात्र, याचवेळी युकीने हा निर्णायक पॉइंट जिंकताना सेट वाचवला आणि त्यानंतर दुसरा सेट जिंकताना सामन्यातील आव्हान कायम राखत सामना निर्णायक अंतिम तिसऱ्या सेटमध्ये नेला. तिसऱ्या सेटमध्ये मात्र युकीने तुफानी आक्रमक खेळ करताना पीटरला पुनरागमनाची फारशी संधी न देता सामन्यावर कब्जा केला. दुसरीकडे, दुहेरी गटात जीवन नेदुनचेझियान - सर्जियो गाल्डोस यांचे आव्हान संपुष्टात आले. त्यांना आंद्रेई वासिलवस्की - हेन्स पोडलीप्निक कास्टिलो यांच्याविरुध्द ६-७, ६-७ असा पराभव पत्करावा लागला.