शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक का लढवत नाहीत? राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंंचा 'तो' किस्सा...
2
चक्रवर्तीच्या चक्रव्यूहमध्ये अर्धा संघ फसला; पण तरी द. आफ्रिकेनं टीम इंडियाचा विजय रथ रोखला!
3
'अमितला भेटण्यासाठी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही', मुलासाठी राज ठाकरेंची सभा
4
महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा नव्हे हा थापानामा; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका
5
Varun Chakravarthy ची कमाल; नावे झाला टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च कामगिरीचा रेकॉर्ड
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई! कल्याणमध्ये व्हॅनमध्ये १ कोटी ३० लाखांची सापडली रोकड
7
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक
8
पांड्यानं मारला फटका अन् आफ्रिकेला लागला 'मटका'; त्यात अक्षर पटेल 'बळीचा बकरा'
9
'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राजेश लाटकरांसाठी मधुरिमाराजे अन् मालोजीराजे मैदानात; पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक
11
IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार
12
“मी जर संधीसाधू असेन तर मग शरद पवार काय आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे”: अशोक चव्हाण
13
Abhishek Sharma चा फ्लॉप शो! नेटकऱ्यांना आली मराठमोळ्या Ruturaj Gaikwad ची आठवण, कारण...
14
“त्यांनी गुवाहाटीचा डोंगर पाहिला, आता २३ तारखेला टकमक टोक दाखवायचे”: उद्धव ठाकरे
15
पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवरुन नवा वाद; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र
16
“‘लाडकी बहीण’च्या नावाखाली दिशाभूल करायचा प्रयत्न”; वडेट्टीवार बाप-लेकीची महायुतीवर टीका
17
अजित पवार २० ते २५ जागा जिंकतील, तर भाजप...; विनोद तावडेंनी सांगितला आकडा
18
आंदोलनाला समर्थन, पण मराठा आरक्षणाबाबत मविआ जाहीरनाम्यात अवाक्षर नाही? मनोज जरांगे म्हणाले...
19
बॅक टू बॅक सेंच्युरी मॅन Sanju Samson च्या पदरी भोपळा; Marco Jansen नं केलं बोल्ड!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या

युवराजची लिलावातील किंमत बाजारावर आधारित होती : डेअरडेव्हिल्स

By admin | Published: May 12, 2015 12:30 AM

आयपीएलच्या लिलावामध्ये युवराजसिंगची किंमत १६ कोटी रुपये निश्चित करण्यात आली; पण लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी

नवी दिल्ली : आयपीएलच्या लिलावामध्ये युवराजसिंगची किंमत १६ कोटी रुपये निश्चित करण्यात आली; पण लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यानंतही फ्रँचायझीचा या स्टार खेळाडूला पाठिंबा आहे, असे दिल्ली डेअरडेव्हिल्सचे सीईओ हेमंत दुआ यांनी म्हटले आहे. युवराजने यंदाच्या मोसमात १२ सामन्यांत १८.६३च्या सरासरीने केवळ २०५ धावा फटकावल्या डेअरडेव्हिल्स संघ प्ले आॅफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर फेकल्या गेला आहे. डेअरडेव्हिल्सचे सीईओ दुआ म्हणाले, ‘‘आपण १४ कोटी, १६ कोटी रुपयांबाबत चर्चा करतो; पण ते सर्व बाजारावर निर्धारित असते. युवराजने विशाखापट्टणममध्ये हेच स्पष्ट केले होते. त्याने कधीच या किमतीची मागणी केली नव्हती. त्याची किंमत बाजारावर आधारित होती. त्याला कमी किमतीत करारबद्ध करण्यास उत्सुक होतो; पण बोली सुरू झाल्यानंतर त्यात मोठी वाढ झाली.’’ दुआ पुढे म्हणाले, ‘‘युवराजची किंमत १६ कोटी रुपये ठरावी, असे आम्हाला वाटत होते का? फ्रँचायझी म्हणून त्याला कमीत कमी किमतीमध्ये करारबद्ध करण्यास प्रयत्नशील होतो. प्रतिस्पर्धी फ्रँचायझी त्याची किंमत वाढवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे युवराजची किंमत बाजरभावाने निश्चित झाली.’’(वृत्तसंस्था)