शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बेधडक भन्नाट भंगार भंकस

By admin | Published: December 25, 2014 7:41 PM

बेधडक भन्नाट भंगार भंकस ........हे यंदाच्या थर्टीफस्ट सेलिब्रेशनचं नवं लॉजिक आहे. ते ज्याला कळलं, त्याचं सेलिब्रेशन हमखास यादगार तर ठरेलच, पण इतरांपेक्षा वेगळंही असेल.

हे यंदाच्या थर्टीफस्ट सेलिब्रेशनचं  नवं लॉजिक आहे. ते ज्याला कळलं, त्याचं सेलिब्रेशन हमखास यादगार तर ठरेलच,  पण इतरांपेक्षा वेगळंही असेल.

 
ए प्लीज ठरवा ना कायतरी,काय करायचं यंदा सेलिब्रेशनचं? काहीतरी मस्त, एकदम कडक,
एकदम ‘हटके’ प्लॅन करू. सोचो.सोचो.सोचो यार. कुछ तो सोचो.’’
 
‘‘काय सोचो, सोचो. आपलं सेलिब्रेशन  म्हणजे नेहमीच्याच पाटर्य़ा. कुणाचा बर्थडे असला तरी तेच,
परीक्षा संपली तरी तेच. इंडियानं मॅच जिंकली तरी तेच. आणि ‘ती’ हो, म्हणाली  म्हणून कट्टय़ावर वसूल  करण्याच्या पार्टीतही तेच.हॉटेलात जायचं, हादडायचं. बाईक मारायच्या नाहीतर कुणाच्या तरी घरी गाणीबिणी लावून तुफान नाचायचं. नाहीतर आहेच ‘पिणंबिणं’ हे सगळं  जाम बोअर होतं आता यार, कुछ हटके सोचो. सेलिब्रेशन को भी लगना चाहिए की, सेलिब्रेशन हो रहा है.’’
 
‘‘पण म्हणजे काय? हटके म्हणजे काय? एकदम यादगार होईल सेलिब्रेशन, नव्या वर्षाची 
धडाक्यात जबरदस्त सुरुवात होईल असं काहीतरी सुचलं पाहिजे यार. समथिंग फॅण्टाब्युलसली 
डिफरण्ट मंगता है. पण  म्हणजे काय?’’
 
हे ‘असेच’ वाद चाललेत ना, तुमच्याही ग्रुपमधे? काय म्हणता काय ठरत नाही, काहीच ग्रेट्टबिट्ट सुचत नाही. वरी नॉट. सध्या यंगस्टर्सच्या डोक्यात शिजत असलेल्या  खुपिया प्लॅन्सच्या काही खास खबरा  आमच्या हाती लागलेल्या आहेत. ते प्लॅन्स कॉपी मारा किंवा नका मारू. पण या आयडिया तुम्हाला खास तुमच्या सेलिब्रेशनची लाइन सापडून द्यायला ‘इन्स्पायर’ तरी नक्की करतील.
 
त्यासाठी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुम्ही जितकं विअर्ड, तरीही साधंसोपं डोकं चालवाल
तितकं हे प्लॅनिंग भन्नाट ठरेल. सो, एन्जॉय, लेटस द सेलिब्रेशन स्टार्टस.
 
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com