शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

कॅज्युअल तरी फॉर्मल, तरुणांच्या जगात चेक्सचे चर्चे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 3:51 PM

फॉर्मल, इनफॉर्मल आणि ऑफिस एवढाच काय तो फॅशनचा मर्यादित विचार होता.

ठळक मुद्देआता पुरु षांच्या फॅशन विश्वात फॉर्मल ड्रेसकोड बराच मागे पडलाय.

सारिका पूरकर-गुजराथी

फॅशन म्हटलं की तरुणींचीच, असंच डोळ्यासमोर येतं. तरुणांची फॅशन असं वेगळं म्हणावं लागतं. त्यातही तरुणांना ऑप्शन कमी, पूर्वी तर ते फारच कमी होते.फॉर्मल शर्ट्स, कॅज्युअल शर्ट्स, टी शर्ट, जीन्स, बॅगी पॅण्ट आणि थ्री फोर्थ. याहून पुढं यादी जायची नाही..फॉर्मल, इनफॉर्मल आणि ऑफिस एवढाच काय तो फॅशनचा मर्यादित विचार होता. पण आता पुरु षांच्या फॅशन विश्वात फॉर्मल ड्रेसकोड बराच मागे पडलाय. सध्या तरी कॅज्युअल वेअरची चलती असून, अगदी ऑफिसकरतादेखील कॅज्युअल वेअरमध्ये भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.  कॅज्युअल चेक्स ब्लेझर हे त्याचंच एक उदाहरण.. होय, सध्या कॅज्युअल ब्लेझर हा खूपच कम्फर्ट प्लस इम्प्रेशन असं टू इन वन पॅकेज देणारा पर्याय म्हणून हिट होताना दिसतोय.  चौकटीचे म्हणजेच चेक्स असलेले ब्लेझर्स हा नवीन स्टाइल मंत्ना म्हणून युवकांमध्ये लोकप्रिय होतोय.  छान प्लेन, पेस्टल शेड्सचे राउण्ड नेकचे टी शर्ट आणि त्यावर गडद रंगाचे चेक्स ब्लेझर. किंवा व्हाइस व्हर्सा कॉम्बिनेशन . हा लूक फार भाव खाऊन आहे. * पूर्वी ब्लेझर म्हटले की, आत फॉर्मल शर्ट, टाय घातले जात होते. शिवाय ब्लेझर शक्यतो प्लेन, गडद रंगाचेच दिसत. पण आता कॅज्युअल पण तरीही फॉर्मल असा लूक या चेक्स ब्लेझरने मिळतोय. राखाडी, निळसर राखाडी, काळा, तिपकरी, बॉटल ग्रीन या रंगात हे ब्लेझर उठावदार दिसतात तर ऑफ व्हाइट रंगाचेही ब्लेझर फ्रेश लूक देतात.  * मोठय़ा आकारातील, सुटसुटीत चेक्स ब्लेझर सध्या इन आहेत. बारीक, मध्यम आकाराचे चेक्स असलेले ब्लेझरही छान दिसतात मात्न मोठय़ा चौकटीची क्र ेझ जास्त आहे.* स्लिम फिट प्रकारातदेखील या ब्लेझरचा लूक छान दिसतो. * चेक्सच्या ब्लेझरप्रमाणेच चेक्स ट्राउझर्स हादेखील जीन्स, पॅण्ट्स या नेहमीच्या पर्यायांना मागे सारत युवकांनी स्वीकारलेला हिट पर्याय ठरला आहे. * छूकर मेरे मन को, किया तुने क्या इशारा. याराना या चित्नपटात महानायक अमिताभ बच्चन यांनी या गाण्यात चेक्सचे, पांढर्‍या  शुभ्र रंगाचे ब्लेझर घातले होते. चेक्सचे ब्लेझर आता पुन्हा लोकप्रिय होत आहेत.* पुरु षांच्या रेट्रो फॅशनमध्ये बिग बींचे हे चेक्स ब्लेझरदेखील टॉप टेनमध्येच असेल, यात शंका नाही. केवळ याराना चित्नपटातच नाही तर नंतरही म्हणजेच चित्नपट कारकिर्दीच्या त्यांच्या सेकंड इनिंगमध्येही बिग बी कौन बनेगा करोडपती या कार्यक्र मात तसेच अन्य समारंभात चेक्स ब्लेझर, जॅकेट घालताना नेहमी दिसून आले आहेत.  तेच हे चेक्स ब्लेझर फिरु नी पुन्हा अवतरले आहेत.