शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सोयीचा गडबडगुंडा हुंडा

By admin | Published: February 25, 2016 9:57 PM

हुंडाबळीच्या कथा नेहमी मुलींच्या बाजूनं म्हणजेच ‘देणाऱ्यां’च्या बाजूनं सांगितल्या जातात, ‘घेणाऱ्यांचं काय?’

 मुलांना हवा आहेच,...आता मुलीकडच्यांनाही द्यायचा आहे!!

परंपरा + रीत+ सक्ती +प्रेशर+छळ +शोषण+समाजप्रतिष्ठा+मुलीची बाजू+स्वेच्छा+सेलिब्र्रेशन+मोठायकी+ऐपतहुंडाबळीच्या कथा नेहमी मुलींच्या बाजूनं म्हणजेच‘देणाऱ्यां’च्या बाजूनं सांगितल्या जातात,‘घेणाऱ्यांचं काय?’त्यांची असते का काही बाजू?बोहल्यावर चढू पाहणाऱ्या आजच्या तरुण मुलांच्या बाशिंगबळात‘हुंडा’ किती महत्त्वाचा असतो,अशा नाण्याच्या दुसऱ्या बाजूनं ‘आॅक्सिजन’नेचर्चेला तोंड फोडलं !तरुण मुलग्यांना थेट विचारलं की, एरव्ही वडीलधाऱ्यांना न जुमानणारी, आणिआपलं तेच खरं करणारी तुम्ही स्वतंत्रवृत्तीची तरुण मुलंलग्न-हुंडा-देणी-घेणी याच टप्प्यात एकदम आज्ञाधारक होत‘घरचे म्हणतील ते’ या मोडवर कसे जाता? आणि का?हुंडा घेण्याचं असं काय कम्पल्शन असतं तरुण मुलांवर?- त्याचं उत्तर म्हणून जे हाती आलं,त्या पत्रातून, चर्चेतून, निरीक्षणातून साकारलेलाआणि डोकं भिरभिरवून टाकणारा हा अंक!***ते वाचताना आपल्या समाजातल्या,लग्नसंस्थेतल्या ‘व्यवहारा’चं वास्तव (आपण समजतो)त्यापेक्षा वेगळं दिसेल, बदलताना दिसेलआणि सक्ती, जाच आणि शोषणयासह स्वेच्छा आणि प्रतिष्ठा यांची तोरणंही ‘मुलीकडच्यांच्या’ मंडपाला लागलेली दिसतील!कारण बहुसंख्य मुलींना आणि त्यांच्या पालकांनाशहरी-नोकरीवाला मुलगा हवाय आणि त्या मुलासाठी पैशाची बोली लावायची त्यांची तयारी आहे.***म्हणून तर आधुनिक म्हणवणाऱ्या आपल्यासमाजात आता हुंड्यानं कात टाकली आहे.टिपिकल बैठका नि याद्या, त्यावर साक्षीदारांच्या सह्याआणि रोख रकमेतला हुंडा यापेक्षासंसारोपयोगी वस्तू आणि सेवारूपात ‘हुंडा’ नव्याने आपला जम बसवतो आहे!थाटामाटात लग्न, संपूर्ण संसार ते हनिमून पॅकेज आणि बाईक ते कन्फर्म नोकरीसाठी काही लाखांची इच्छामदत या नव्या रूपात ‘हुंडा’ असं लेबल न लागता लग्नाची देणीघेणी पोहचत आहेत.***‘देणाऱ्या आणि घेणाऱ्यांच्या’ पत्रातून उलगडत जाणारं हुंड्याचं हे ‘न बदलेलं’ तरीही‘बदलतं’ चित्र या विशेष अंकात..संकलन, विश्लेषण आणि लेखन :मेघना ढोके