शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधू!

By admin | Published: December 11, 2015 2:22 PM

कच:याच्या जटिल प्रश्नावर स्वत: उत्तरं शोधणारे दोन दोस्त म्हणताहेत, इतरांना नाही, स्वत:ला जबाबदार धरा! का? कशासाठी?

I am prassnna.  working as a system analyst for an American software company in Chennai. Presently drawing 18 lakhs P.A. proud owner of a 3BHK in suburbs of Chennai. Today I have 2 credit cards with more than 1 lakh credit limit and a bank balance of 65 thousand in my account. But due to heavy water logging I am not able to move out my house, all I need is water and food for my survival. Till yesterday I was worried about my appraisal and was expecting at least 15% hike but today I am standing in my terrace waiting for a food packet.
Nature is the best teacher.***
गेला आठवडाभर हा मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल होता. तुमच्यार्पयतही आला असेल कदाचित.
काय वाटलं हा तपशील वाचून?
निसर्गावर आपण कितीही वर्चस्व गाजवायचा प्रयत्न केला, तरी तोच सर्वशक्तिमान असतो, त्याच्यापुढे शहाणपण चालत नाही, एवढंच?
ते कळणं तर महत्त्वाचं आहेच,
पण त्यापेक्षाही एक मोठी गोष्ट या मेसेजमधे दडली आहे!
आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं विकास म्हणजे उत्तम पगाराची नोकरी, 
भरपूर पैसा, घर-गाडी-वैभव असं सगळं!
विकासाची ही कल्पना अगदीच चूक नाही, पण त्या सा:यात 
आपण फक्त आपल्यापुरतं पाहतो, आपल्या घरापुरतं!
माङया शहरात, माङया अवतीभोवती जे काय घडतं,
त्याच्याशी आपला काय संबंध, असाच एकूण आपला सूर!
आपण या सा:यापासून फटकून तर वागतोच, पण म्हणतोही की, 
आम्ही कर भरतो ना, मग सरकारनं काय ते करावं, 
ही सरकारचीच जबाबदारी आहे!
कच:याच्या ढिगापासून रस्त्यावरच्या खडय़ार्पयत 
आणि लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्यापासून 
आपली जबाबदारी नाकारण्यार्पयत 
सारं काही आपण नजरेआड करत जातो.
आणि मग कधी मुंबई-चेन्नईच नाही, तर 
आपलं शहरही पाण्यानं भरतं, 
गटारी तुंबतात, माणसं अडकतात,
हाल होतात आणि संसार उद्ध्वस्त होतात.
निसर्गासमोर आपण पूर्ण हतबल ठरतो. 
अर्थात तेव्हाही आपण सिस्टिमलाच शिव्या घालतो!
स्वत: काहीच करत नाही. फक्त सिस्टिम कशी 
बेजबाबदार आहे असं म्हणून आपली जबाबदारी ढकलतो.
पण काही दोस्त सिस्टिमला अशा शिव्या घालत नाहीत.
प्रश्नांचा भाग होण्यापेक्षा ते उत्तरांचा भाग होतात.
भवदिव्य मोठी ना सही, 
पण आपल्यापुरती उत्तरं आपण स्वत: शोधतात. 
त्यासाठी कष्ट उपसतात.
विकास आणि भरभराट यांच्या प्रचलित व्याख्यांना 
फाटा देऊन स्वत:च्या समाधानाच्या वाटा स्वत: शोधतात.
अशाच दोन मित्रंची भेट या अंकात पान 4-5 वर.
कच:याच्या प्रश्नावर उत्तरं शोधण्यासाठी हे दोन दोस्त
आपापल्या स्तरावर प्रयत्न करताहेत.
आणि आपल्याला विचारताहेत की,
तुम्ही तुमची जबाबदारी उचलणार की 
फक्त व्यवस्थेला शिव्या घालणार?
 
- ऑक्सिजन टीम