असेल कसं? जमेल कसं?
कॉर्पोरेट लॉ
सायबर लॉ
मोबाइल डेव्हलपर
डाटा अॅनालिसिस्ट
डिजिटल मार्केटिंग
डाएटिशियन
सीएस
फिजिओथेरपिस्ट
ट्रॅव्हल-टुरिझम
रिहॅबिलिटेशन प्रोफेशनल
स्पोर्ट न्यूट्रिशियन
मीडिया मॅनेजमेण्ट
होम सर्व्हिस
अॅडमिशनच्या या मोसमात एक प्रश्न हमखास पडतो. ज्या कोर्सला, पदवीला आपण आज प्रवेश घेतो आहोत, त्याला भविष्यात स्कोप असेल का?
आपल्या हाती पदवी येईल तेव्हा,
बाजारात त्या कामाला काही ‘किंमत’ असेल का?
डिमाण्ड असेल का?
स्कोप असेल का?
असं तर नाही होणार की,
आजपासून पाच वर्षानी
जेव्हा आपण जॉब मार्केटमध्ये उतरू
तेव्हा भलत्यात कामांना जास्त मागणी असेल आणि आपल्याकडच्या
पदवीच्या कागदाला, शिक्षणाला फारशी मागणीच नसेल?
आपली करिअरची दिशा, आपली निवड,
आपल्या शिक्षणाचा दर्जा हे सारं चुकलं
असं भविष्यात कधी लक्षात आलं तर?
या प्रश्नांच्या उत्तरांनी डोकं भंजाळायला लागतं.
तेव्हा हाताशी हवी
भविष्यातल्या हॉट जॉब्जची एक यादी.
पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे,
या सा:या विषयाकडे पाहण्याची एक नजर.
स्कोप नक्की कशाला म्हणायचं?
आपली आवड, आपलं शिक्षण
आणि भविष्यातल्या रोजगार संधी यांचा विचार कसा करायचा?
आणि स्कोपवाल्या करिअरचं रूपांतर
आनंददायी कामात कसं करायचं?
त्यासाठीच एक खास चर्चा.