अॅसिड अॅटॅक झालेल्या मुलींची लढाई मी वाचली, आणि मला माङया प्रश्नाचं उत्तर सापडलं!
एका आजारातून उठल्यानं माझया चेह:यावर काळे डाग पडले आहेत. त्यामुळे मला घराबाहेर पडायचीही लाज वाटत होती. आपलं लग्न ठरणार नाही याची धास्ती तर आहेच.
पण तो लेख वाचल्यावर मला कळलं की माझं दु:ख काहीच नाही. असं जगापासून तोंड लपवून आता मी माझं जगणं थांबवणार नाही. मी पूर्वीसारखीच घराबाहेर पडेन, कॉलेजात जाईन! मला हिंमत दिल्याबद्दल धन्यवाद ऑक्सिजन!
- एक मैत्रीण