शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

तुमच्या डोक्यातल्या किड्यांचं काय?

By admin | Published: May 09, 2014 12:17 PM

वाचलात सगळा अंक? एकदम भन्नाट वाटलं? लगेच फोन हातात घेऊन आम्हाला फोन करणार असाल आणि विचारणार असाल की कुठं भेटतील ही माणसं?

वाचलात सगळा अंक? एकदम भन्नाट वाटलं? लगेच फोन हातात घेऊन आम्हाला फोन करणार असाल आणि विचारणार असाल की कुठं भेटतील ही माणसं? कुठं मिळतं प्रशिक्षण? मला काम मिळेल का तिथं.? - तर त्याच प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करणार्‍या या काही गोष्टी आधी प्लीज वाचाल?
१) ही सगळी नवीन कामं आहेत, त्यांचे धडाधड कोर्सेस अजून काही फार सुरू झालेले नाहीत.
 
२) मुख्य म्हणजे आजूबाजूच्या लोकांच्या गरजा जोखून या तरुण मुलामुलींनी स्वत: ही कामं सुरू करण्याचं डेअरिंग दाखवलंय. आपलं डोकं चालवून संधी उघड्या डोळ्यांनी पाहत, त्यातून कामं शोधली आहेत.
 
३) हाताला काम देतील अशा गरजा तुम्हीही अवतीभोवती पहाव्यात, थोडं डोकं वापरून अशी कामं आपणच सुरू करावीत आणि ट्रेण्ड सेटर बनावं हे चांगलं. तसं बनता येतं, नवीन कामं करणार्‍या माणसांची गरज निर्माण होते आहे याचंच उदाहरण तर या अंकात जागोजागी वाचतोय.
 
४) आपण उत्साही, शोधक नजरेनं पाहिलं तर अशी बरीच कामं अवतीभोवती दिसतील, कमीत कमी पैशात ती सुरू करता येतील.
 
५) त्यासाठी जिद्द, कल्पनाशक्ती, लोकांशी गोड बोलण्याची कला, प्रचंड मेहनतीची तयारी मात्र हवीच.
 
६) रेडिमेड वाटा, उत्तरं, करिअर कुणालाच यशाच्या शिखरावर घेऊन जात नाही, नव्या वाटांवर चालण्याची धमक हवी हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्यही लक्षात ठेवलेलं बरं.
 
७) तसं झालंच, तर नवीन काम कदाचित तुमच्याही हाताला गवसेल.