शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

२९३ मतदान केंद्राध्यक्ष,अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:12 AM

यावेळी उपजिल्हाधिकारी ब्रिजलाल बिबे, तहसीलदार बालाजी शेवाळे, गटविकास अधिकारी विष्णू मोरे, गटशिक्षणाधिकारी गणराज यरमळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय खरबडे, ...

यावेळी उपजिल्हाधिकारी ब्रिजलाल बिबे, तहसीलदार बालाजी शेवाळे, गटविकास अधिकारी विष्णू मोरे, गटशिक्षणाधिकारी गणराज यरमळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय खरबडे, सहाय्यक बीडीओ डी.एस. अहिरे, नायब तहसीलदार जयसिंग बहुरे,उपमुख्य अधिकारी अक्षय पल्लेवाड, किरण देशमुख, मुकुंद आष्टीकर, राम मैफळ यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षण कार्यक्रमात तहसीलदार शेवाळे यांनी ग्रामपंचायत निवडणूक ही ग्रामपातळीवरील महत्त्वाची निवडणूक आहे. मतदान प्रक्रियेत केंद्राध्यक्षांनी १५ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजण्यापूर्वी मतदान प्रतिनिधी समवेत माप पोलची प्रक्रिया यशस्वी करावी. त्यानंतर ७:३० वाजता मतदानासाठी मतदान यंत्र तयार ठेवावेत, असे आव्हान यावेळी त्यांनी केले. त्यानंतर मास्टर ट्रेनर संतोष मलसटवार यांनी मतदान यंत्र, बाय लॉट वोटिंग मशीन हाताळण्याची माहिती प्रोजेक्टद्वारे दिली. ९९३ पैकी ९३३ कर्मचारी या प्रशिक्षणास उपस्थित होते. गैरहजर ६० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाईल,असे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी सांगितले. त्यानंतर ६ जानेवारी रोजी दुसरे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर केले.