शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

परभणीत ६४ मतदान केंद्रे संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 12:11 AM

परभणी लोकसभा मतदारसंघात ६४ मतदान केंद्रे क्रिटिकल म्हणून जाहीर करण्यात आली असून या केंद्रांवर निवडणूक विभाग आणि पोेलीस प्रशानाचे विशेष लक्ष राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणीलोकसभा मतदारसंघात ६४ मतदान केंद्रे क्रिटिकल म्हणून जाहीर करण्यात आली असून या केंद्रांवर निवडणूक विभाग आणि पोेलीस प्रशानाचे विशेष लक्ष राहणार आहे.जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार वेगाने सुरु झाला आहे. राजकीय पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात व्यस्त असून दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने मतदानाची तयारी सुरु केली आहे. या लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार १६८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या मतदान केंद्राचा यापूर्वीच्या परिस्थितीचा अभ्यास करुन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने क्रिटीकल मतदान केंद्रांची यादी जाहीर केली आहे. एकूण ६४ मतदान केंदे्र क्रिटीकल म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यात जिंतूर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद प्रशाला सावंगी भांबळे खोली क्रमांक १, जिल्हा परिषद प्रशाला चारठाणा खोली क्रमांक १, जि.प. उर्दू कन्या शाळा मेवाती मोहल्ला जिंतूर, जि.प.प्रा.शा. चिकलठाणा, जिल्हा परिषद कन्या प्रशाला वालूर, जि.प. हायस्कूल बोरी, जि.प. प्रा.शा. आसेगाव, जि.प. प्रा.शा. दुधगाव, जि. प.प्रशाला कौसडी, जि.प.प्रा.शा. न्यू राजमोहल्ला, डॉ. झाकीर हुसेन, प्रा.शाळा, राजमोहल्ला सेलू, मन्युसिपल कौन्सिल, शादीखाना सेलू, शासकीय मुलींचे वसतीगृह सेलू, न्यू हायस्कूल सेलू, गोमतीबाई बालवाडी सेलू, जि.प.प्रा.शा. ढेंगळी पिंपळगाव, परभणी विधानसभा मतदारसंघात जि.प.प्रा.शा. मांडवा, जि.प.हायस्कूल झरी, जि.प.प्रा.शा. सावंगी खु. , जि.प.प्रा.शा. टाकळी कुंभकर्ण, डॉ.झाकेर हुसेन माध्यमिक महाविद्यालय, श्रीरामजी मुंदडा मराठवाडा पॉलिटेक्निक, जि.प.पूर्व माध्यमिक शाळा, शनिवार बाजार, नगर परिषद प्राथमिक शाळा मोमीनपुरा, वसंतराव नाईक हायस्कूल कारेगावरोड, इंदिरा गांधी गर्ल्स उर्दू हायस्कूल शाही मशिदजवळ, कामगार कल्याण केंद्र काद्राबाद प्लॉट, भैय्यासाहेब आंबेडकर हॉल गौतमनगर, आंबेडकर वाचनालय राहुलनगर, पशुधन विकास अधिकारी कुकुटपालन प्रकल्प गंगाखेड रोड, महात्मा फुले विद्यालय, भीमनगर, मॉडेल उर्दू हायस्कूल गालीबनगर, जि.प.प्रा.शा. असोला, जि.प.प्रा.शा. बाभळी, जि.प.कन्या शाळा पिंगळी, गंगाखेड मतदारसंघात जि.प.कन्या शाळा ताडकळस, जि.प.प्रा.शा. दुसलगाव, जि.प.प्रा.शा. महातपुरी, जि.प.प्रा.शा. मरगळवाडी, जि.प.प्रा.शा. पूर्णा, जि.प.प्रा.शा. आंबेडकरनगर पूर्णा, जि.प.प्रा.शा. धनगरटाकळी, जि.प.प्रा.शा. उखळी खु., जि.प.प्रा.शा. चुडावा, जि.प.प्रा.शा. धारासूर. पाथरी मतदारसंघात जि.प. प्रा.शाळा. देवनांद्रा साखर कारखाना, वसाहत, जि.प.प्रा.शा. भोसा, जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा पेडगाव, जि.प.प्रा.शाळा, शेळगाव, जि.प.प्रा. शा. धामोनी, परतूर मतदारसंघात जि.प.प्रा.शा. तळणी दक्षिण बाजू, जि.प.प्रा.शा. तळणी उत्तर बाजू, जि.प.प्रा.शा. अंबोडा, जि.प.प्रा.शा. केंधळी, जि.प.प्रा.शा. पिंपळवाडी, जि.प.प्रा.शा. सोनदेव, जि.प.प्रा.शा. केंधळी. घनसावंगी मतदारसंघात चिटली पुटली, महाकळा (३), तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव या मतदान केंद्रांचा समावेश आहे.वेबकास्टिंग करणार४क्रिटीकल मतदान केंद्रावरील मतदानाची संपूर्ण प्रक्रिया वेबकास्टिंगच्या सहाय्याने आॅनलाईन केली जाणार आहे. तसेच या केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकlok sabhaलोकसभा