शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

परभणीत न.प.कर्मचाºयांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:43 AM

नगरपालिकेतील कर्मचाºयांचे अनेक महिन्यांपासून थकित असलेले वेतन व डीएच्या फरकातील रक्कम तत्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी २२ डिसेंबरपासून पालिकेतील कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी ): नगरपालिकेतील कर्मचाºयांचे अनेक महिन्यांपासून थकित असलेले वेतन व डीएच्या फरकातील रक्कम तत्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी २२ डिसेंबरपासून पालिकेतील कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे.पूर्णा नगरपालिकेतील वर्ग ३ व वर्ग ४ श्रेणीतील कर्मचाºयांची संख्या ११८ आहे. या कर्मचाºयांचे जवळपास ४ महिन्यांपासून वेतन थकित आहे. सोबतच डीएची रक्कमही थकित असून या कर्मचाºयांना आर्थिक अडचणीस तोंड द्यावे लागत आहे. थकित वेतनाबाबत मुख्याधिकाºयांना वेळोवेळी सूचना करण्यात आल्या. मात्र पालिका प्रशासनाने कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे २२ डिसेंबरपासून पालिका कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. मराठवाडा नगरपालिका व महानगरपालिका कर्मचारी युनियनच्या वतीने शुक्रवारी न.प.मुख्याधिकारी पंकज पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अध्यक्ष उत्तम कांबळे, बेबीताई वारगडे, पार्वतीबाई असोरे आदींची उपस्थिती होती.