शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
4
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
7
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
8
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
10
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
11
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
12
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
13
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
14
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
15
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
16
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
17
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
18
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
19
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
20
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा

परभणी जिल्ह्यात १८ वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:03 AM

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ नवीन वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्त्या केल्याचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आता अधिक गतिमान होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने आरोग्यसेवा देताना कर्मचाºयांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ नवीन वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्त्या केल्याचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आता अधिक गतिमान होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने आरोग्यसेवा देताना कर्मचाºयांना अडचणींचा सामना करावा लागत होता.आरोग्य विभागातील ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती भावनाताई नखाते यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला.जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाºयांच्या २४ पदे रिक्त आहेत. त्यापैकी १८ पदांवर नवीन अधिकाºयांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. उर्वरित सहा पदेही लवकरच भरले जातील, असे आश्वासन आरोग्य मंत्र्यांनी दिले असल्याची माहिती भावनाताई नखाते यांनी दिली.नव्याने मिळालेल्या नियुक्ती आदेशानुसार जांब प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी डॉ.विवेक पतंगे, ताडकळस आरोग्य केंद्रासाठी डॉ.मो.अजहर अहमद अ.अन्सारी, चाटोरी डॉ.स्मिता चव्हाण, रावराजूर डॉ.स्वप्नील जाधव, हादगाव डॉ.कपिल निकाळजे, वाघाळा डॉ.प्रसाद केंद्रेकर, देऊळगाव गात डॉ.गोविंद कदम आणि डॉ.नेहा सोन्नेकर, वालूर डॉ.मनीषा गोरे आणि डॉ.केशव डाखोरे, सोनपेठ डॉ.शहाजी कुरे, डॉ.रोहन सरोदे, डॉ.रमेश ढाकरे, राणीसावरगाव डॉ.अशितोष चाटे, कोद्री डॉ.कुणाल शिसोदिया, आसेगाव डॉ.अन्सारी मुद्दसर मजहर, आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी डॉ.सय्यद शाबाद अहमद आणि वझर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी डॉ.आमेर साजेद सय्यद चाँद यांची नियुक्ती झाली आहे.