शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

मुस्लीम ओबीसी आरक्षणासाठी सेलूत रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:13 AM

सेलू शहरातील जिंतूर काॅर्नर येथे रविवारी सकाळी ११.३० वाजता हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भीमप्रहारचे प्रा.डाॅ. प्रवीण कनकुटे, ॲड. ...

सेलू शहरातील जिंतूर काॅर्नर येथे रविवारी सकाळी ११.३० वाजता हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भीमप्रहारचे प्रा.डाॅ. प्रवीण कनकुटे, ॲड. विष्णू ढोले, जिल्हाध्यक्ष विश्वजीत वाघमारे, युथ फोरमचे करीम खान, साजीद शेख, समता परिषदेचे पवन कटारे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.

मुस्लीम समाजाला न्यायालयाने दिलेले आरक्षण पुढील १५ दिवसांत तत्काळ द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राहुल जाधव, अर्जुन बाविसे, बापू धापसे, साजीद शेख, करीम खान, शेख मुखीद, कलीम बेलदार, डिगांबर कटारे, अक्षय खांडे, अनिकेत रायबोले, बाबासाहेब कटारे, सुखानंद कटारे, मोहन बेलदार, शेख अन्वर, शेख इब्राहिम, मिर्झा बेग, विकास मुजमुले, अजय उघडे, दिलीप कांबळे, रोहित चेडेलिया, राजीक कुरेशी, योगेश चंडोलिया, राजू सोळंके आदींसह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.