शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

चालकाचा ताबा सुटल्याने बोरी येथील आश्रमाजवळ बस उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 5:21 PM

अचानक चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून उलटली.

बोरी (परभणी ) : जिंतूर आगाराची बस परभणीकडे जात असताना बोरी येथील महानुभाव आश्रमाजवळ उलटल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजता घडली. यात बस मधील सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिंतूर आगराची बस ( एम एच 20 बी एल 34 94 ) ३० प्रवास्यांना घेऊन परभणीकडे जात होती. अचानक चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून उलटली. यात बस चालकासह सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.माहिती मिळाल्यानंतर बोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जराड,  पोलीस उपनिरीक्षक पंडित शिरसे, दिलीप वळसे, जमादार किशन पतंगे यांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच जिंतूर आगार प्रमुख व्ही आर चिबडे,  वाहतूक नियंत्रक एम पी गावंडे, वाहतूक लिपिक जी के घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी युवा काँग्रेसचे नागसेन भेरजे, मुसावीर खाँ पठाण यांनी मदत केली

हेही  वाचा - ओव्हर फ्लो तलावात तरूणांचा जीवघेणा स्टंट; जिव धोक्यात घालून पोहण्यासाठी उड्या. 

या जखमी प्रवास्यांची नावे : शांताबाई कोळी ( 45, जिंतूर ), संगीता युवराज कोळी ( 23, जिंतूर),  जग्गूनिसा अमजद खान ( 60, सेलू ), आसिफा राहणार ( सेलु) , मनकर्णाबाई वैद्य ( 50,  मंठा ), सुभद्राबाई वैद्य ( मंठा ) आणि बसचालक दत्ता घुगे ( रांजणगाव ) यांच्यावर बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर अति गंभीर जखमी असलेल्या तीन प्रवास्यांना अधिक उपचारांसाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. 

हेही वाचा - करुणा शर्मा यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणी