शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वसमतजवळ बस उलटली; दहा प्रवासी किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 3:32 PM

बसचा वेग कमी असल्याने मोठी जीवितहानी झाली नाही.

ठळक मुद्देबसमध्ये एकूण २३ प्रवासी होते

वसमत : तालुक्यातील तेलगावपाटीजवळ अरुंद रस्त्यवर समोरून येणाऱ्या वाहनास जाण्यासाठी जागा देण्याच्या प्रयत्नात माजलगाव-नांदेड बस उलटली. यात बसमधील १० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसचा वेग कमी असल्याने मोठी जीवितहानी झाली नाही.

याबाबत, अधिक माहिती अशी की, कल्याण ते निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे.  या रस्त्यावर आज दुपारी १.३० वाजेच्या सुमारास माजलगावहून बस ( क्र एम एच 20 बी एल 0638 ) नांदेडकडे हात होती. येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने समोरून येणाऱ्या वाहनास जागा देण्याच्या प्रयत्नात बाद रस्त्याच्या खाली उतरली व उलटली. यावेळी बसचा वेग कमी असल्याने मोठी हानी झाली नाही. बसच्या काचा फुटल्या असून बसमधील २३ प्रवास्यांपैकी १० प्रवास्यांना किरकोळ मार लागला आहे. जखमी प्रवासी मिळेल त्या वाहनाने नांदेड, परभणीकडे उपचारासाठी रवाना झाले आहेत. घटनेचा वृत्त समजताच हट्टा पोलीस स्टेशनचे सपोणी गजानन मोरे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोंचले आहेत. त्यांनी जखमींना उपचारासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातBus Driverबसचालकparabhaniपरभणी