शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

मीटर बिलावरून झाला चाकूहल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 12:08 AM

लोकमान्यनगर भागात ४ एप्रिल रोजी मध्यरात्री झालेली मारहाण मीटरच्या बिलावरुन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकमान्यनगर भागात ४ एप्रिल रोजी मध्यरात्री झालेली मारहाण मीटरच्या बिलावरुन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.गुरुवारी रात्री चाकूचे वार करून एकास जखमी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात जखमी सुधाकर सोळुंके यांनी शुक्रवारी नवा मोंढा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सामायिक मीटरचे बिल भरण्यासाठी उशीर झाला होता. त्यातूनच आपल्याला चाकूने मारहाण झाली. या फिर्यादीवरुन नवा मोंढा पोलीस ठाण्यात सागर चव्हाण आणि साई चव्हाण या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेश मलपिल्लू या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या प्रकरणात साई चव्हाण यास अटक केली असून, न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी