शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
2
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
3
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
4
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
5
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
6
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
7
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
8
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
9
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
10
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
11
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
12
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
14
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
15
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
16
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
17
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
18
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
19
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
20
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं

पीक नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 4:19 AM

राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव सिरस्कर, माजी शिक्षणाधिकारी शंकरराव वाघमारे यांच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले. यावेळी विजयकुमार शिंदे, ...

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव सिरस्कर, माजी शिक्षणाधिकारी शंकरराव वाघमारे यांच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले. यावेळी विजयकुमार शिंदे, आत्माराम सोडनर, जयसिंग शिंदे, नामदेव कदम, शेफ चाऊस, गौतम हत्तीहंबीरे, सोपानराव कुरे, शेख अकबर, दत्तराव घोरपडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

भारतीय जनता पक्ष

भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी दिवटे, बनवस येथील सरपंच चंद्रशेखर लांडगे, सदाशिवअप्पा ढेले, उत्तमराव भस्के, प्रशांत वाडेवाले, सोपान कराळे, सूर्यकांत पळसकर, बाळासाहेब भस्के यांची उपस्थिती होती.

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अविनाश हनवते, उपाध्यक्ष टिकाराम गिनगिणे, कैलास झुंजारे, अरविंद थिट्टे, अमृत साबने, राहुल वाव्हळे, मंगेश धनसडे यांची उपस्थिती होती.

शेतकरी कामगार पक्ष

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पालम कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तुषार गोळेगावकर, माणिक जाधव यांच्या पुढाकाराने निवेदन दिले.

अभिजीत भैय्या मित्रमंडळ

अभिजीत भैय्या मित्रमंडळाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी अकबर खान पठाण, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राहुल हत्तीअंबीरे, सय्यद विखार, माधव फाजगे, रामप्रसाद कदम, हाबिब चाऊस, सुदाम लोंढे उपस्थित होते.