शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

परभणीत मद्यप्राशन प्रकरणी पोलिसावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:43 AM

मद्यप्राशन करुन गोंधळ घातल्याप्रकरणी २३ डिसेंबर रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाºयाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मद्यप्राशन करुन गोंधळ घातल्याप्रकरणी २३ डिसेंबर रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाºयाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले हवालदार प्रकाश गायके यांनी १५ डिसेंबर रोजी मद्यप्राशन करून घरासमोर धिंगाणा घातल्याची तक्रार आकाश गंगावने यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन गायके यांना ताब्यात घेतले होते.पोलिसांनी येथील शासकीय रुग्णालयात गायके यांची वैद्यकीय तपासणी करून रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. २२ डिसेंबर रोजी नानलपेठ पोलिसांना वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला़या अहवालानुसार नितीन वडकर यांच्या फिर्यादीवरून पोलीस हवालदार प्रकाश गायके यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस उपनिरीक्षक अनिल सनगले या प्रकरणाचा तपास करीत आहेत़