शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
5
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
10
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
15
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
16
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
17
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
18
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
19
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
20
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

थकीत वेतन अदा करण्याच्या मागणीसाठी पूर्णा येथे पालिका कर्मचा-यांचे कामबंद आंदोलनं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 4:38 PM

मागील ४ महिन्यांपासूनचे थकीत वेतन व डीए च्या फरकातील रक्कम त्वरित मिळावी या मागणीसाठी पूर्णा नगर पालिकेतील कर्मचा-यांनी आज पासून कामबंद आंदोलन सुरू केले.

परभणी : मागील ४ महिन्यांपासूनचे थकीत वेतन व डीए च्या फरकातील रक्कम त्वरित मिळावी या मागणीसाठी पूर्णा नगर पालिकेतील कर्मचा-यांनी आज पासून कामबंद आंदोलन सुरू केले.

पूर्णा पालिकेत वर्ग 3 व वर्ग 4 श्रेणीतील कर्मचाऱ्यांची संख्या 118 आहे. या पैकी वर्ग ३ मधील कर्मचाऱ्यांचे ४ महिन्याचे तर रोजनदारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे 4 महिन्याचे वेतन थकीत आहे. या सोबतच डीए ची रक्कम ही थकीत असून आहे. मागील अनेक दिवसांपासून वेतन मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीस तोंड द्यावे लागत आहे. 

थकीत वेतन मिळावे यासाठी कर्मचारी वेळोवेळी मुख्याधिका-यां भेटले. परंतु; परंतु पालिका प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने आजपासून या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. यावेळी मराठवाडा नगरपालिका व महानगर पालिका कर्मचारी युनियनतर्फे नगर पालिका मुख्याधिकारी पंकज पाटील यांना निवेदन देण्यात आले.  निवेदनावर संघटनेचे पूर्णा अध्यक्ष उत्तम कांबळे, बेबीताई वारगडे, पार्वतीबाई असोरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

मागण्याचा गांभीर्याने विचार व्हावा वेतन थकल्याने कर्मचा-यांच्या कुटुंबात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली असून त्यांना  उपासमारीची वेळ आली आहे.  याचा पालिका प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. - उत्तम कांबळे, कर्मचारी युनियन अध्यक्ष

टॅग्स :parabhaniपरभणीStrikeसंप