शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे चिखलात आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 5:59 PM

परभणी जिल्ह्यात ११ ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.

सेलू (परभणी) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करावेत. परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदत द्यावी या मागणीसाठी आज रायपूर येथील शेतकऱ्यांनी चिखलात उभे राहून आज सकाळी आंदोलन केले. 

परभणी जिल्ह्यात ११ ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. संततधार पाऊस चालू आहे. यामुळे हाताशी आलेले सोयाबीन व कापसाचे पिक मातीत गेले. परंतु, प्रशासनाचा एकही अधिकारी फिरकला नाही. रायपूर, हातनूर, साळेगाव शिवारात ढगफुटी सदृश पाऊस झाला. यामध्ये सोयाबीन, कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले. पाणी साचल्याने उभे सोयाबीन पिक व कापून ठेवलेल्या सोयाबीनचे मातेरे झाले. अजुनही पंचनामे करण्यासाठी अधिकारी गावात पोहोचले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करत शेतातील चिखलात उभे राहून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. 

यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली. आंदोलनात रामेश्वर गाडेकर, गुलाबराव गाडेकर, सचिन गाडेकर, वसंत गाडेकर, वैभव गाडेकर, पांडुरंग सोळंके, अशोक गायकवाड, सुरेश गाडेकर, अमोल गाडेकर, माऊली हिंगे, बालासाहेब हिंगे, संतोष गाडेकर, बाळासाहेब गाडेकर, विकास हिंगे, पंकज गाडेकर, राजू गिरी यांचा सहभाग होता.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी