शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

परभणी तहसीलमधून नक्कल प्रमाणपत्र मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:05 AM

येथील तहसील कार्यालयातून मागील आठ दिवसांपासून नकल प्रमाणपत्र मिळत नसल्याने लाभार्थ्यांची कुचंबना होत आहे़ तहसीलमधील शिक्के जप्त करून ठेवल्याने ही अडचण निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील तहसील कार्यालयातून मागील आठ दिवसांपासून नकल प्रमाणपत्र मिळत नसल्याने लाभार्थ्यांची कुचंबना होत आहे़ तहसीलमधील शिक्के जप्त करून ठेवल्याने ही अडचण निर्माण झाली आहे़तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाने १५ दिवसांपूर्वी केलेल्या संयुक्त कारवाईत परभणी शहरात विविध ११ ठिकाणी छापे टाकले होते़ या छाप्यानंतर बनावट जात प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला़ दरम्यान, या छाप्यात पथकाला तहसील कार्यालयातून नेलेले कोरे नक्कल प्रमाणपत्र सापडले़ या प्रमाणपत्रांवर तहसील कार्यालयातील शिक्केही आढळून आले़ त्यामुळे तहसील कार्यालयातील तीनही शिक्के जमा करण्यात आले असून, नवीन शिक्के तयार करण्यासाठी जिल्हाधिकाºयांचे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे़ अद्यापपर्यंत नवीन शिक्के उपलब्ध झाले नसल्याने सध्या नकल प्रमाणपत्र दिले जात नाही़ तहसील कार्यालयात दररोज १५ ते २० नागरिक नकल प्रमाणपत्रांची मागणी करीत आहेत़ शेतीची कामे, न्यायालयीन कामांसाठी हे प्रमाणपत्र गरजेचे असते़ मात्र शिक्के नसल्याने प्रमाणपत्र मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीTahasildarतहसीलदार