शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
2
देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेस वापरतेय कर्नाटकचा ब्रेन? सांगितली मविआची स्ट्रॅटेजी
3
मोठी बातमी: तपासणीदरम्यान पोलिसांच्या हाती मोठे घबाड; कारमध्ये सापडले २ कोटी रुपये!
4
हत्या झालेल्या पतीला मिळवून दिला न्याय, महिलेने आई-वडील आणि भावाला घडवली जन्मठेप
5
KKR चा 'भारी' डाव! श्रेयस अय्यरला रिटेन करणार नाही; फ्रँचायझीला होणार मोठा फायदा
6
"मनसुख हिरेनची हत्या होणार हे अनिल देशमुखांना आधीच माहिती होतं की नव्हतं?"
7
अजित दादांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिल्याने फडणवीस नाराज, म्हणाले, 100 टक्के...
8
Explainer : एक विधान बारामतीच्या निवडणुकीचा रंग बदलणार? अजितदादा बोलून गेले, पवारांनी अचूक हेरले; आता...
9
एक बातमी आणि 'या' डिफेन्स कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; पोहोचला ₹१००० पार 
10
पूजा खेडकरचे वडील निवडणुकीला उभे राहिले; लोकसभेला मनोरमा पत्नी होती, विधानसभेला 'नाही' दाखविले
11
NOT FOR LONG... हिज्बुल्लाने नवा 'चीफ' जाहीर केला, इस्रायलने 'गेम' प्लॅन सांगून टाकला!
12
मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
13
जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई, एक्स्प्रेससाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय
14
Maharashtra Election 2024: शिवसेना उमेदवार सुहास कांदेविरोधात गुन्हा दाखल
15
Maruti Suzuki Company Share : तब्बल १७ वर्षांनंतर मारुती सुझुकीची 'ही' कंपनी देणार बोनस शेअर्स, स्टॉकमध्ये मोठी तेजी
16
IPL 2025 : वॉशिंग्टन सुंदरचा 'भाव' लय वाढला; ताफ्यात घेण्यासाठी मुंबईसह तीन संघ उत्सुक
17
केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?
18
पंखा पाहिल्यावर भीती वाटते का?; अर्जुन कपूरही 'या' आजाराने त्रस्त, 'ही' आहेत लक्षणं
19
काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा
20
क्विक कॉमर्स कंपनी Blinkit वरून सोन्याचं नाणं खरेदी करणं पडलं महागात, झाला स्कॅम; प्रकरण काय?

नेत्यांना गावबंदी, सोनपेठमध्ये आमदार सुरेश वरपुडकरांची गाडी अडविली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 5:46 PM

छत्रपती शिवाजी चौकात त्यांची गाडी सकल मराठा समाज बांधवांनी अडविली.

सोनपेठ : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जिल्हाभरात आंदोलन सुरु आहे.अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.दरम्यान, आज दुपारी सोनपेठ येथे आ. सुरेश वरपुडकर यांचे वाहन सकल मराठा समाज बांधवांनी अडविले.

अंतरवाली सराटी येथे सभेसाठी गेलेल्या भगवान मदनराव रोडे ( ४५)  याचा अपघात झाला होता. उपचारादरम्यान भगवान रोडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास आ. सुरेश वरपुडकर सोनपेठ येथे आले. छत्रपती शिवाजी चौकात त्यांची गाडी सकल मराठा समाज बांधवांनी अडविली. मराठा आरक्षणाचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडावा, मराठा आरक्षणासाठी राजीनाम्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीMaratha Reservationमराठा आरक्षण