शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

परभणीत देखाव्यातून बाबासाहेबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:22 AM

सर्वधर्मीय फुले, शाहु, आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात ‘देई आत्मसन्मान... भारतीय संविधान’ हा विचारवेधक देखावा सादर करुन आगळे वेगळे अभिवादन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सर्वधर्मीय फुले, शाहु, आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात ‘देई आत्मसन्मान... भारतीय संविधान’ हा विचारवेधक देखावा सादर करुन आगळे वेगळे अभिवादन करण्यात आले.तथागत भगवान गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्य, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा फुले, लोकराजा शाहू महाराज यांच्या वैचारिक चळवळीतून उदयास आलेल्या सामान्य माणसांचा आत्मसन्मान अधोरेखीत करण्यात आला. भारतीय संविधानाने महापुरुषांच्या क्रांती विचारांचे सारसूत्र स्वीकारल्याचा संदेश देखाव्यातून देण्यात आला.उपविभागीय अधिकारी सुचिता शिंदे, तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा.तुकाराम साठे, अ‍ॅड.प्रताप बांगर, एन.आय. काळे, निमंत्रक यशवंत मकरंद, प्रा.अनंत शिंदे, सुनील जाधव, निवृत्ती रेखडगेवार, त्र्यंबक वडसकर, प्रा.राजकुमार मनवर, दीपक पंचागे, समीर रोडे, सुनील ढवळे, रवि पंडित, मिमोह अढागळे, शाहीर नामदेव लहाडे आदींची यावेळी उपस्थिती होती. या देखाव्याची निर्मिती डी.जे.खंदारे व राजेश कापुरे यांनी केली. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित बुद्धाची शपथ या पुस्तकाचे प्रकाशन सारनाथ सौंदडकर, प्रेमानंद बनसोडे, किरण कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीdr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती