शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

परभणी जिल्ह्यात दोन आठवड्यातच वार्षिक सरासरीच्या साडेनऊ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:22 AM

१५ दिवसांमध्ये वार्षिक सरासरीच्या ९.८ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला

ठळक मुद्देजिल्ह्याची वार्षिक सरासरी ८६८ मिलिमीटर १४ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८५.२० मिलिमीटर पाऊस झाला

परभणी : जिल्ह्यात यावर्षी १ जूनपासून समाधानकारक पावसाने हजेरी लावली असून, १५ दिवसांमध्ये वार्षिक सरासरीच्या ९.८ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे.

राज्यात या वर्षी सरासरी इतका पाऊस होण्याचा अंदाज भारतीय वेधशाळेने वर्तविला होता. त्यानुसार  जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार बरसला.  १४ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८५.२० मिलिमीटर पाऊस झाला आहे.  जिल्ह्याची वार्षिक सरासरी ८६८ मिलिमीटर असून, या सरासरीच्या तुलनेत ९.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पाथरी तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक ११३ मिमी, मानवत तालुक्यात ९९ मिमी, पालम ८९,  सेलू ७७, परभणी ८३, जिंतूर ७६, पूर्णा ७० आणि गंगाखेड तालुक्यात ६० मिमी पाऊस झाला आहे.

दोन आठवड्यांपासून जिल्ह्यामध्ये पाऊस होत आहे. रविवारीही चार तालुक्यात पावसाने हजेरी लावली. गंगाखेड तालुक्यामध्ये १५.२५ मिमी पाऊस झाला असून, परभणी तालुक्यात ८.७५ मिमी, पालम ८ मिमी आणि मानवत तालुक्यात १ मिमी पाऊस झाला आहे. अद्याप पेरणीयोग्य पाऊस जिल्ह्यात झाला नाही. ७५ ते १०० मिमी पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन कृषी तज्ञांनी केले आहे.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणीagricultureशेती