शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

शिवजयंतीनिमित्त व्याख्यान, सत्कार सोहळ्यास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 4:11 AM

येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. बालासाहेब मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी डॉ.जगन सरकटे, ...

येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. बालासाहेब मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी डॉ.जगन सरकटे, गोविंद देशमुख, मारोतराव बनसोडे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष कांचन कारेगावकर, संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख, डॉ.मुरलीधर सांगळे, कॉ.मुगाजी बुरुड, शाहीर गजानन बहिरट, प्रवीण कनकुटे, अर्जुन पंडित, रामेश्वर आवरगंड, रुस्तुम भालेराव, डॉ.राजू सुरवसे, विजय काळे, गजेंद्र चट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन कार्यक्रमानंतर ब्रह्मानंद महाराज बिरादार यांचे व्याख्यान पार पडले. त्यानंतर, माधुरीताई क्षीरसागर, सुशील देशमुख, डॉ.स्मिता सुरवसे, मंगेश देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष माउली हिंगे, मराठा सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष मंगेश भरकड, महानगर अध्यक्ष विक्रम जैस्वाल, जिल्हा उपाध्यक्ष संतोष भिसे, तालुका अध्यक्ष प्रसाद देवके, उल्हास खटिंग, नितीन महाराज जाधव, राहुल जैस्वाल, नितीन रणेर, शिव्याख्याते वैष्णव देशमुख, ऋषिकेश कापसीकर आदींनी सहकार्य केले.