शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

दोन लाखांसाठी विवाहितेला छळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:46 AM

व्यवसायासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : व्यवसायासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.येथील त्रिमूर्तीनगरातील सरस्वती प्रकाश तुरे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार लग्नानंतर सहा महिने सासरी चांगले नांदविले. त्यानंतर मात्र व्यवसायासाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळींनी मला त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. सरस्वती तुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जिंतूर तालुक्यातील दुधनगाव येथील महिलेचा पती प्रकाश तुरे, सासू चबुत्राबाई तुरे, सासरे, भाया शिवाजी तुरे, जाऊ सरस्वती शिवाजी तुरे अशा पाच जणांविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हेड कॉन्स्टेबल पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.