शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

परभणी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांसह आठ पोलिसांना पदक

By राजन मगरुळकर | Published: April 27, 2023 3:54 PM

आठ पोलिसांना सन २०२२ या वर्षासाठीचे पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र व पदक जाहीर झाले आहे.

परभणी :पोलिस दलात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्ह्यातील आठ पोलिसांना सन २०२२ या वर्षासाठीचे पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र व पदक जाहीर झाले आहे. यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र शिरतोडे यांच्यासह सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी बुधवारी ही घोषणा केली. त्यानुसार राज्यातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण आठशे जणांचा समावेश असलेली यादी पोलिस दलाने जाहीर केली. यात परभणी जिल्ह्यातील आठ पोलिसांचा समावेश आहे. 

या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदक ज्यामध्ये परभणी ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र श्रीरंग शिरतोडे, नागरी हक्क संरक्षण विभागातील सहायक पोलिस उपनिरीक्षक अब्दुल रियाज अब्दुल जलील, दीपक साबळे, सायबर विभागातील पोलिस हवालदार गणेश कौटकर, पिंपळदरी ठाण्यात कार्यरत असलेले शिवदास धुळगुंडे, कोतवाली ठाण्यात कार्यरत असलेल्या वंदना नाथभाजने, वाहतूक शाखेतील बालाजी कच्छवे, राजू कांबळे यांचा समावेश आहे. या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा परभणी जिल्ह्यातील पोलिसांनीही सन्मान केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसparabhaniपरभणी