शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
2
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
3
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
5
Ranji Trophy : एका डावात दोघांची ट्रिपल सेंच्युरी; डाव घोषित केल्यामुळं हुकली वर्ल्ड रेकॉर्डची संधी
6
महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते
7
"मला हा सिनेमा पाहायचा नव्हता कारण.."; सविता मालपेकर यांचं '..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'बद्दल रोखठोक मत
8
‘बटेंगे तो कटेंगे’,‘एक हैं तो सेफ हैं’वर जरांगेंची टीका; म्हणाले, “मराठा हिंदूतील मोठा समाज”
9
"अदानींचं विमान वापरायचं, गौतमभाई म्हणत सोबत ढोकळा चटणी खायची आणि नंतर…’’, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
10
"नितीन गडकरी चांगले नेते, पण देवाभाऊ..."; सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांवर निशाणा
11
“लाखो रोजगार गुजरातला, राज्याचे किती कोटींचे प्रकल्पही गेले?”; राहुल गांधींनी आकडाच सांगितला
12
'PM मोदींनी कधीच संविधान वाचले नाही, त्यामुळे त्यांना ते कळणार नाही,' राहुल गांधींचे टीकास्त्र
13
शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 
14
Swiggy Share Price : सलग दुसऱ्या दिवशीच्या तेजीनंतर Swiggy चा शेअर आपटला, कंपनीला ३ ते ५ वर्षांत उत्तम वाढीची अपेक्षा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली
16
"बटेंगे तो पॉकेट कटेंगे और भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे", महागाईवरून काँग्रेसचा टोला
17
"रोनाल्डो आणि मेस्सीसोबत लव्ह ट्रँगलमध्ये राहायचंय", हे काय बोलून गेली उर्वशी रौतेला?
18
त्रिपुरारी पौर्णिमा: ५ राशींवर हरिहर कृपा, धनलक्ष्मीचे शुभाशिर्वाद; पद-पैसा-समृद्धी वाढ!
19
Gold Rates Today : लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीचे दर घसरले; ₹५००० पर्यंत कमी झाला सोन्याचा भाव
20
IND vs SA : फलंदाज अन् गोलंदाज दोघेही तेच; फिल्डर बदलला पण रिझल्ट तोच! (VIDEO)

शिवजयंती महोत्सवाच्या निधीतून शहीदांच्या कुटूंबियांना एक लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 7:38 PM

संभाजी ब्रिगेड व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मदत

जिंतूर (परभणी) : जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटूंबियांना ३ मार्च रोजी संभाजी ब्रिगेड व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे़ 

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील बुलडाणा येथील चोरपांगरा येथील नितीन राठोड हे शहीद झाले होते़ तर मलकापूर येथील नितीन राठोड यांना विरमरण आले होते़ यात दोन्ही कुटूंबियांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश कुटूंबियांकडे सुपूर्द केला़ यावेळी बालाजी शिंदे, बाळासाहेब काजळे, अ‍ॅड़ विनोद राठोड, ज्ञानेश्वर रोकडे, दीपक डोंबे, विजय भांबळे, सोपान धापसे, गोपाळ शिंदे, सचिन डोईफोडे, कृष्णा देशमुख, अनिल दाभाडे, प्रशांत हराळ, सौरभ घुगे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :MONEYपैसाMartyrशहीदparabhaniपरभणी