शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

परभणी : दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 1:06 AM

दर्शनासाठी आश्रमामध्ये जाणाºया एका ३१ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून झाल्याची घटना डिग्रस येथे २५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): दर्शनासाठी आश्रमामध्ये जाणाºया एका ३१ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून झाल्याची घटना डिग्रस येथे २५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.डिग्रस येथील नंदाबाई बंडू गाढवे (३१) या २५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गावापासून ३ कि.मी.अंतरावर असलेल्या दत्ताश्रमात दर्शनासाठी जात होत्या. दर रविवारी या आश्रमात भजन, कीर्तनाचे कार्यक्रम होतात.या कार्यक्रमांना नंदाबाई नित्यनेमाने जात होत्या. २५ मार्च रोजीही दर्शनासाठी जात असतानाच अज्ञात व्यक्तींनी रस्ता अडवून त्यांचा दोरीने गळा आवळून खून केला. तसेच आरोपींनी दगडाने चेहºयावर वार केल्याचेही व्रण आहेत. दरम्यान, नंदाबाई गाढवे यांचा मृतदेह जिंतूर ग्रामीण रुग्णालयात आला असून उत्तरीय तपासणीचे काम सुरु होते. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक तालेवार, कांबळे, सूर्यवंशी, डुबे आदींनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

टॅग्स :MurderखूनparabhaniपरभणीWomenमहिलाPoliceपोलिस