शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

परभणीत बडतर्फ वाहकाने केला आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:35 AM

हिंगोली आगारातील एका बडतर्फ वाहकाने सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी बुधवारी विभागीय कार्यशाळेच्या परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. काही सतर्क नागरिक व पोलिसांनी धाव घेतल्यामुळे अनर्थ टळला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : हिंगोली आगारातील एका बडतर्फ वाहकाने सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी बुधवारी विभागीय कार्यशाळेच्या परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. काही सतर्क नागरिक व पोलिसांनी धाव घेतल्यामुळे अनर्थ टळला.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागात हिंगोली येथील आगारातील वाहक म्हणून सेवेत असलेले डी.यू.शिसोदिया यांना काही महिन्यांपूर्वी सेवेतून बडतर्फ केले होते. त्यामुळे शिसोदिया हे त्रस्त होते. आपल्याला सेवेत घ्यावे, यासाठी त्यांनी वारंवार पाठपुरावा केला. परंतु, त्यांना यश आले नाही. त्यामुळे शिसोदिया यांनी विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. २० डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता शिसोदिया यांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने पकडून आत्मदहनापासून परावृत्त करण्यात आले. या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.