शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

परभणी : ट्रॅक्टरचालकासह १० मजुरांवर अवैध वाळू चोरी प्रकरणी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:56 PM

अवैध वाळूचे उत्खनन करुन वाळू चोरणाºया ट्रक्टर चालकासह १० मजुरांवर सोनपेठ पोलीस ठाण्यात २८ जानेवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई महसूल विभागाने तालुक्यातील मोहळा शिवारात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ : अवैध वाळूचे उत्खनन करुन वाळू चोरणाºया ट्रक्टर चालकासह १० मजुरांवर सोनपेठ पोलीस ठाण्यात २८ जानेवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई महसूल विभागाने तालुक्यातील मोहळा शिवारात केली आहे.सोनपेठ तालुक्यातील मोहळा शिवारातील वाळू घाटावर @& २७ जानेवारी रोजी रात्री जिल्हाधिकारी यांचे पथक गेले असल्याची माहिती सोनपेठ तहसील प्रशासनाला समजली. त्यानंतर तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार तलाठी परमानंद जेमशेटे, अनिल कदम यांचे पथक शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रातील मोहळा शिवारात गेले. यावेळी या पथकाला एका ट्रॅक्टरसह चालक व १० मजूर वाळू भरत असताना आढळून आले. पथकाने जवळ जाऊन वाळूची पावती विचारली असता त्यांच्याकडे आढळून आली नाही. यावरुन २८ जानेवारी रोजी तलाठी रमेश लटपटे यांच्या फिर्यादीवरुन सोनपेठ पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालकासह १० मजुरांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये ट्रॅक्टर चालक लक्ष्मण जाधव, मजूर बाळासाहेब कांबळे, बंडू टाळकुटे, रवि कोकाटे, राजेभाऊ ठोंबरे, भैय्यासाहेब कांबळे, कपील कांबळे, दीपक कांबळे, प्रमोद कोकाटे, रतन कोकाटे, मंगेश कांबळे (सर्व रा.मैराळ सावंगी ता.गंगाखेड) यांचा समावेश आहे. या प्रकरणात ट्रॅक्टर चालकासह मजुरांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश कातकडे तपास करीत आहेत.