शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

परभणी :चार दिवसांपासून धर्मापुरी गाव अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:21 AM

थकबाकीच्या नावाखाली महावितरणने धर्मापुरी गावाचा वीजपुरवठा खंडित केला आहे़ परिणामी अख्खे गाव चार दिवसांपासून अंधारात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : थकबाकीच्या नावाखाली महावितरणने धर्मापुरी गावाचा वीजपुरवठा खंडित केला आहे़ परिणामी अख्खे गाव चार दिवसांपासून अंधारात आहे़धर्मापुरी या गावात साधारणत: ३०० विद्युत ग्राहक आहेत़ त्यापैकी निम्मे ग्राहक नियमित वीज बिलाचा भरणा करतात़ त्यामुळे महावितरणने केवळ थकबाकीदारांचाच वीज पुरवठा खंडित करण्याऐवजी अख्ख्या गावाचीच वीज बंद केली आहे़ चार दिवसांपासून गावात वीज नसल्याने दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत़ पिठाच्या गिरण्या, पाण्याच्या मोटारी बंद असून, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ महावितरण कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे संपूर्ण गावास वेठीस धरले जात आहे़, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. अगोदरच भारनियमनाच्या नावाखाली अनियमित वीजपुरवठ्याने हैराण असलेले ग्रामस्थ या कारवाईमुळे संतप्त झाले आहेत़ या संदर्भात महावितरणच्या अभियंत्यांना विचारणा केली असता, वसुली झाल्याशिवाय वीजपुरवठा सुरू केला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले़ महावितरणने थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यास हरकत नाही़ मात्र संपूर्ण गावाचाच वीजपुरवठा खंडित केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे़