शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

परभणी : डॉक्टरांअभावी दवाखाना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:47 PM

गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने श्रेणी-२ मधील पशुवैद्यकीय दवाखान्याची उभारणी करण्यात आली; परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दवाखान्याकडे डॉक्टर फिरकत नसल्याने आठवड्यातून दोन ते चार दिवस हा दवाखाना बंद राहत आहे. परिणामी पशुपालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधारासूर (परभणी): गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने श्रेणी-२ मधील पशुवैद्यकीय दवाखान्याची उभारणी करण्यात आली; परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दवाखान्याकडे डॉक्टर फिरकत नसल्याने आठवड्यातून दोन ते चार दिवस हा दवाखाना बंद राहत आहे. परिणामी पशुपालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.धारासूर येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. या दवाखान्यात औषधोपचारासाठी ९ ते १० खेड्यांचे पशुपालक आपल्या पशूंना घेऊन येतात; परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दवाखान्यात डॉक्टर फिरकत नसल्याने दवाखान्याला कुलूप राहत आहे. डॉक्टर गैरहजर राहत असल्या प्रकरणी पशुपालकांनी अनेक वेळा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. मात्र वरिष्ठांकडून कोणतीच पाऊले उचलली जात नसल्याने डॉक्टरांचे मनोबल उंचावत आहे. १८ मार्च रोजी धारासूर व परिसरातील पाच ते सहा गावातील पशुपालक आपल्या पशूंना घेऊन दवाखान्यात आले. मात्र रोजच्या प्रमाणे सोमवारीही डॉक्टर गैरहजर राहिल्याने या दवाखान्याला कुलूप होते.परिणामी पशुपालक आल्या पावली परत गेले. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने याकडे लक्ष देऊन संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmedicineऔषधं