शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

परभणी : सोनपेठ तालुक्यास दुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:06 AM

तालुक्याला यावर्षी पावसाने हुलकावनी दिली. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच तालुकावासियांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): तालुक्याला यावर्षी पावसाने हुलकावनी दिली. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच तालुकावासियांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.सोनपेठ तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाला आहे. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता; परंतु, पावसाच्या खंडानंतर पिकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले. तर रब्बी हंगामातील पेरण्या ओलव्याअभावी झाल्या नाहीत. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यानंतर तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. एका दशकापूर्वी कापसासाठी ओळखल्या जाणाºया सोनपेठच्या बाजारपेठेत आता मंदीची लाट दिसून येत आहे. दरवर्षी ५ ते ६ जिनिंग प्रेसिंगमध्ये दररोज लाखो क्विंटल कापसाची आवक होत होती. त्यामुळे हजारो हातांना काम मिळत होते. मात्र सध्या पावसाअभावी एक ते दोन जिनिंगमध्येच खरेदी सुरु आहे. रब्बी हंगाम हातचा गेल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकरी व पशूपालकांसमोर जनावरांच्या चाºयाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नोव्हेंबर महिन्यातच उभा टाकला आहे. त्यामुळे पशूपालक चिंतेत दिसून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने तालुक्यात ठिकठिकाणी चारा छावण्या उभाराव्यात, अशी मागणी तालुकावासियांमधून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळFarmerशेतकरी