शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

परभणी : चारठाणा येथे विद्युत तार घरावर पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:26 AM

गावातील एका घरावर वीज प्रवाही तार पडल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ सुदैवाने या घटनेत कुठलीही हानी झाली नसली तरी चारठाणा गावातील वीज तारा तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कचारठाणा : गावातील एका घरावरवीज प्रवाही तार पडल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ सुदैवाने या घटनेत कुठलीही हानी झाली नसली तरी चारठाणा गावातील वीज तारा तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास गावातील यात्रा परिसरात राहणारे नारायण गडदे यांच्या घरावर ११ केव्ही वाहिनीची वीज तार तुटून पडली़यावेळी नारायण गडदे यांची आई व मुलगा हे अंगणात बसले होते़ नशिब बलवत्तर म्हणून ही तार दोन फुट अंतरावर पडली अन् अनर्थ टळला़ चारठाणा गावात विजेच्या तारा जुन्या झाल्या आहेत़ अनेक भागांत या तारा लोंबकळत असून, त्या धोकादाय बनल्या आहेत़ वर्षानुवर्षापासून महावितरणने वीज तारा बदलल्या नसल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे़दोघांना गमवावा लागला होता जीवचारठाणा येथील जुन्या वीज तारांमुळे दोघांना जीव गमवावा लागल्याची घटना सहा महिन्यांपूर्वीच घडली होती़ चारठाणा गावातून जाणाऱ्या एका ट्रकला लोंबकळणाºया वीज तारांचा स्पर्श झाल्याने दोघे मृत्यू पावल्याची घटना घडली होती़ त्यावेळी महावितरणच्या अधिकाºयांनी वीज तारा बदलून देण्याचे आश्वासन दिले़ मात्र आतापर्यंत कुठलीही उपाययोजना झाली नाही़ गावातील विजेच्या तारा आणि लोखंडी पोल ५० ते ६० वर्षापूर्वीचे जुने असल्याने ग्रामस्थांसाठी या वीज तारा धोकादायक ठरत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीelectricityवीजHomeघर