शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

परभणी : मानव विकासच्या बसमध्ये आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:48 AM

जिंतूर शहरातील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर मानव विकासच्या बसमधील इंजिनमध्ये आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिंतूर शहरातील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर मानव विकासच्या बसमधील इंजिनमध्ये आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.जिंतूर ते कवडा आणि कवडा ते परभणी या मार्गावर प्रवास करणारी एम.एच.०६ -एस.८५६९ या क्रमांकाची बस रविवारी परभणी येथून प्रवासी घेऊन जिंतूरकडे येत होती. या बसमध्ये ५७ प्रवासी होते. मात्र वाटेतच ही बस बंद पडल्याने वाहक आणि चालकाने काही प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले. त्यानंतर ही बस हळूहळू जिंतूर शहरातून जात असताना तहसील कार्यालयासमोर बसच्या इंजिनने पेट घेतला. ही माहिती अग्नीशमन दलाला मिळाल्यानंतर अग्नीशमनच्या कर्मचाºयांनी आग विझविली. दरम्यान, या घटनेत कोणतीही हानी झाली नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआग