शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

परभणी: ‘त्या’ घटनेतील चार आरोपीना केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:52 AM

तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे जाळून मारण्यात आलेल्या मयत सतीश दत्तराव बरसाले खून प्रकरणातील ४ आरोपींना २० जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील सोस येथून अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे जाळून मारण्यात आलेल्या मयत सतीश दत्तराव बरसाले खून प्रकरणातील ४ आरोपींना २० जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील सोस येथून अटक करण्यात आली आहे.या खून प्रकरणातील एकूण १२ आरोपीपैंकी पोलिसांनी यापूर्वी ६ आरोपींना अटक केली होती. गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ४ आरोपींना अटक करण्यात आली; परंतु, या घटनेतील अद्यापही दोन आरोपी फरारच असल्याने सेलू पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधात आहेत. आरोपी संपती बाबाराव खोसे, आसाराम बाबाराव खोसे, काशिनाथ बाबाराव खोसे, नामदेव बाबाराव खोसे या चार आरोपींना सेलू पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीपान शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माधव लोकूलवार, अप्पा वºहाडे, रणजित आगळे, गजानन गवळी, बाळू पुरणवाड यांच्या पथकाने केली.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी