शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

परभणी : तीन हजार विद्यार्थ्यांना पदवीदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:27 AM

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये बुधवारी पार पडलेल्या दीक्षांत समारंभात विविध विद्या शाखांमधील ३ हजार ३७६ स्रातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवीने कुलगुरु व मान्यवरांच्या हस्ते अनुग्रहित करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये बुधवारी पार पडलेल्या दीक्षांत समारंभात विविध विद्या शाखांमधील ३ हजार ३७६ स्रातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवीने कुलगुरु व मान्यवरांच्या हस्ते अनुग्रहित करण्यात आले़वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमास भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ़ त्रिलोचन महापात्र, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खा़ संजय धोत्रे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांच्यासह विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आ़डॉ़राहुल पाटील, लिंबाजी भोसले, अजय गव्हाणे, बालाजी देसाई, शरद हिवाळे, डॉ़ आदिती सारडा, कुलसचिव रणजीत पाटील, शिक्षण संचालक डॉ़ विलास पाटील, माजी कुलगुुरू डॉ़ एस़एस़ कदम, डॉ़ बी़ व्यंकटेस्वरलू, डॉ व्हीक़े़ पाटील, डॉ़ के़ पी़ गोरे, संशोधन संचालक डॉ़दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ़ प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ़ गजानन भालेराव आदींची उपस्थिती होती़या सोहळ्यात आचार्य पदवीचे ६१, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे ३६४ आणि पदवी अभ्यासक्रमाच्या २ हजार ९५१ स्रातकांना पदवी प्रदान करण्यात आली़त्याचप्रमाणे विद्यापीठाने घोषित केलेल्या सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला़२०१६६-१७ वर्षामधील गोविंद रॉय शर्मा (कृषी), जे़ आरथी (उद्यान विद्या), बलराम यादव (कृषी जैव तंत्रज्ञान), प्रियंका स्वामी (गृह विज्ञान), इंद्रजीत सिंह (कृषी अभियांत्रिकी), पदमप्रिया निराली (अन्नतंत्रज्ञान), मनोहर धोंडकर (कृषी व्यवसाय व्यवस्थापन), पदव्युत्तर अभ्यासक्रमातील श्रीवर्षा जस्ती (कृषी), सुप्रिया सिंघम (उद्यान विद्या), टी़ अरुणा (गृह विज्ञान), श्वेता सोळंके (कृषी अभियांत्रिकी), दिव्यानी शिंदे (अन्नतंत्रज्ञान), आरती देशमुख (कृषी जैन तंत्रज्ञान), एल़ बांधवी (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) २०१५-१६ या शैक्षणिक वर्षामध्ये के़ अविनाश (कृषी), एस़ सजना (उद्यान विद्या), सत्यवान भोसले (कृषी जैन तंत्रज्ञान), रेशमा मल्लेशी (गृह विज्ञान), पुरणप्रज्ञा जोशी (कृषी अभियांत्रिकी), मुकेश बेलवाल (अन्नतंत्रज्ञान), एक़े़ शिवशंकर (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले़

टॅग्स :parabhaniपरभणीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ