शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

परभणीत व्याख्यान : बदलत्या अर्थकारणामुळे मोठे फेरबदल- चंद्रशेखर टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:44 AM

केंद्र शासनाने चलन नि:श्चलीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर देशातील अर्थकारण बदलत चालले असून, समाजकारणातही मोठे फेरबदल होत असल्याचे मत अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाने चलन नि:श्चलीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर देशातील अर्थकारण बदलत चालले असून, समाजकारणातही मोठे फेरबदल होत असल्याचे मत अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले़येथील गणेश वाचनालयात ५ जानेवारी रोजी कै़ मुकूंदराव पेडगावकर स्मृतीप्रित्यार्थ आयोजित व्याख्यानात ‘बदलते अर्थकारण, बदलते समाजकारण’ या विषयावर टिळक बोलत होते़ यावेळी प्राचार्या संध्याताई दुधगावकर, शैलेश मंडलिक, संस्थेचे संचालक विनय पराडकर, आनंद देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ टिळक म्हणाले, बदलत्या काळात समाजातही आर्थिक फेरबदल घडून येत आहेत़ सर्व व्यवहार डिजिटल होत असून, युवकांना या व्यवहारांची सवय होत आहे़मात्र जुन्या पिढीला हे व्यवहार अवघड जात आहेत़ परंतु, बदलत्या काळानुसार प्रत्येकाने बदल स्वीकारला पाहिजे़ आज भुतकाळ, भविष्यकाळ व वर्तमानाचा विचार अर्थकारणाने होऊ लागला आहे़, असेही टिळक म्हणाले़ या कार्यक्रमात सुधाकर पेडगावकर लिखित ‘बकुळीची फुले’ या कथासंग्रहाचे व अभय पेडगावकर लिखित ‘लिंबू म्हणे टिंबू’ व ‘सूर्याला आले पडसे’ या एकांकी संग्राहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले़ विजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले़