शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

परभणी : भाकप, औषधी विक्रेत्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 12:54 AM

तालुक्यातील औषधी विके्रत्यांच्या वतीने मंगळवारी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला़ उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून शिंगारे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी संदीप टाक, सुनील डख, जयप्रकाश झंवर, अर्जुन निर्वळ, प्रवीण लोया आदींची उपस्थिती होती़ विक्रेत्यांनी एक तास दुकाने बंद ठेवून आॅनलाईन औषध विक्रीला विरोध दर्शविला़ ४मानवतमध्ये भाकपचे धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : तालुक्यातील औषधी विके्रत्यांच्या वतीने मंगळवारी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला़ उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून शिंगारे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी संदीप टाक, सुनील डख, जयप्रकाश झंवर, अर्जुन निर्वळ, प्रवीण लोया आदींची उपस्थिती होती़ विक्रेत्यांनी एक तास दुकाने बंद ठेवून आॅनलाईन औषध विक्रीला विरोध दर्शविला़४मानवतमध्ये भाकपचे धरणेमानवत : दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लिंबाजी कचरे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागेल त्याला रोहयोचे काम द्यावे, मजुरांच्या कुटूंबातील प्रत्येक व्यक्ती प्रमाणे पाच किलो धान्य २ रुपये किलो दराने वाटप करावे, संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज मंजूर करावेत, आदी मागण्या करण्यात आल्या़ तहसीलदार डी़डी़ फुपाटे यांना निवेदन देण्यात आले़ यावेळी अशोक बुरखुंडे, क्रांती बुरखुंडे, रामराजे महाडिक, बालासाहेब आळणे आदींची भाषणे झाली़ यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.सोनपेठमध्येही आंदोलन४सोनपेठ- येथील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ तहसीलदार जीवराज डापकर यांना निवेदन देण्यात आले़ यावेळी तालुकाध्यक्ष संतोष निर्मळे, सुरेश लोढा, आनंद गुजराथी, राहुल लोहगावकर, लहुकुमार वाकणकर, महेश शर्मा, मोहन खोडवे, शशिकांत शेटे, श्रीकांत मेहत्रे, वैभव कुलकर्णी, परमेश्वर राठोड आदींसह व्यापारी उपस्थित होते़४पाथरीत भाकपचा रास्ता रोकोपाथरी: पैठण डाव्या कालव्यात पाणी सोडावे, शेतकऱ्यांचा पीक विमा अदा करावा, उसाला एफआरपी प्रमाणे दर द्यावेत, आदी मागण्यांसाठी सेलू कॉर्नर येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ दुपारी १ ते २ यावेळेत हे आंदोलन झाले़ आंदेलनानंतर नायब तहसीलदार नवगिरे यांना निवेदन सादर करण्यात आले़ यावेळी जिल्हा सेक्रेटरी दीपक लिपणे, भागवत कोल्हे, लिंबाजी कचरे पाटील, भारत गायकवाड, बालासाहेब आळणे आदींसह शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनmedicineऔषधं