शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

परभणी : हमीभाव केंद्रांना मुदतवाढीची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:13 AM

जिल्ह्यात तूर आणि हरभऱ्याची खरेदी शिल्लक असल्याने शासकीय हमीभाव केंद्रांना मुदतवाढ द्यावी, अशी शिफारस जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात तूर आणि हरभऱ्याची खरेदी शिल्लक असल्याने शासकीय हमीभाव केंद्रांना मुदतवाढ द्यावी, अशी शिफारस जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे़जिल्ह्यातील तूर, हरभरा खरेदीच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी १५ मे रोजी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी अधिकारी, कर्मचाºयांची बैठक घेतली़ या बैठकीत संपूर्ण आढावा घेतल्यानंतर हमीभाव खरेदी केंद्रांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती राज्य शासनाकडे करण्यात आली़ मुदतवाढ मिळाल्यानंतर उर्वरित संपूर्ण शेतमाल खरेदी करावा, वखार महामंडळाच्या अधिकाºयांनी तूर, हरभरा साठवणुकीसाठी खाजगी गोदामे भाडेतत्त्वावर घ्यावीत, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या़ यावेळी जिल्हा मार्केटींग अधिकारी एम़डी़ कापुरे, सहायक मार्केटींग अधिकारी शेवाळे, जिल्ह्यातील सहायक निबंधक, बाजार समितीचे सचिव, वखार महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते़परभणी जिल्ह्यात ७ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते़ मागील आठवडाभरापासून हमीभाव केंद्र चालकांना तूर साठवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने तुरीची खरेदी संथ गतीने केली जात होती़ शासनाने खाजगी गोदामे घेण्याचे आदेश दिल्यानंतरही साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण झाली आहे़ नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी ४० टक्के शेतकºयांचीच तूर आतापर्यंत खरेदी झाली असल्याने तूर खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे़तूर खरेदी झाली बंदपरभणी जिल्ह्यात सात हमीभाव खरेदी केंद्र नाफेडने सुरू केले होते़ या खरेदी केंद्रावर तूर आणि हरभºयाची हमीभावाने खरेदी करण्यात आली़ दरम्यान तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंतची मुदत असल्याने मंगळवारी दिवसभर तुरीची खरेदी करण्यात आली़ उद्यापासून तूर खरेदी बंद करण्यात आली आहे़ तर हरभºयाची खरेदी २९ मेपर्यंत केली जाणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती