शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

परभणी : पाच कोटींतून होणार रस्त्याची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 11:34 PM

शहरातील रस्त्यांची समस्या दूर करण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या कामांना कार्यारंभ आदेश दिला असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील रस्त्यांची समस्या दूर करण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या कामांना कार्यारंभ आदेश दिला असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली.आचारसंहिता आणि पावसाळ्यामुळे शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे थांबविली होती़ परंतु, ही कामे आता सुरू करण्यात आली आहेत़ ५ कोटी रुपयांच्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून, १ कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढल्या आहेत़ त्यामुळे लवकरच शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण होतील, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले़दरम्यान, प्रभाग क्रमांक ५ मध्ये गरुड यांच्या घरापासून ते शिंदे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती़ त्यानुसार हे काम हाती घेण्यात आले आहे़ उघडा महादेव ते वसमत रोड आणि कारेगाव ते गंगा गॅस गोदाम या रस्त्याचे कामही येत्या दोन दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती शहर अभियंता वसीम पठाण यांनी दिली़ शहरातील रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाल्याने वाहनधारकांची खड्ड्यांच्या त्रासातून लवकरच मुक्तता होण्याची आशा निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधी