शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

परभणी : पालम जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत पैशांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 11:48 PM

शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमध्ये नेहमीच पैशांचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्याच बरोबर दुष्काळी अनुदान वाटपात अडथळा निर्माण होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमध्ये नेहमीच पैशांचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्याच बरोबर दुष्काळी अनुदान वाटपात अडथळा निर्माण होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.शहरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा कार्यरत आहे. या बँकेत आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी व कर्मचाºयांची खाते आहेत. या खात्यावर शासकीय योजनांचा निधी व अन्य व्यवहार केला जातो; परंतु, मागील काही दिवसांपासून बँकेत नेहमीच पैशाचा तुटवडा जानवत असल्याने पैसे वाटप करताना कर्मचाºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाने शेतकºयांना दुष्काळ अनुदान वाटपाचा निधी बँकेकडे वर्ग केल्याने बँकेत गर्दी वाढली आहे. बँकेत एक-एक गाव घेऊन शेतकºयांना दुष्काळ या अनुदानाचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी सकाळपासून बँकेमध्ये हजेरी लावित आहेत. परभणी कार्यालयातून कमी प्रमाणात रोकडचा पुरवठा केला जात असल्याने शेतकºयांना सर्वाधिक फटका बसत आहे. दुष्काळी स्थिती असल्याने आर्थिक व्यवहार भागविण्यासाठी शेतकरी पैशांची उचल करीत आहेत. मात्र शेतकºयांना एकरकमी पैसा मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे शेतकरी व अधिकारी यांच्यात नेहमीच खटके उडत आहेत.रोकड तुटवडा असल्याने शेतकरी हवालदिल झाले असून बँकेकडे हेलपाटे मारून बेजार होत आहेत. वरिष्ठ अधिकाºयांच्या कारभाराचा फटका शेतकºयांना बसत असून शेतकरी वर्ग नाराज झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकMONEYपैसा