शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

परभणी : सरपंचावर चौघांकडून प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:35 AM

विकास कामे बोगस केल्याचा आरोप करीत अधिग्रहण केलेल्या बोअरच्या बिलाच्या कारणावरून एका सरपंचावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी चौघांविरूद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : विकास कामे बोगस केल्याचा आरोप करीत अधिग्रहण केलेल्या बोअरच्या बिलाच्या कारणावरून एका सरपंचावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी चौघांविरूद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़तालुक्यातील आहेरवाडी येथे १० मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सरपंच पंडितराव मोरे यांना सूर्यभान बाबुराव मोरे, तुकाराम उर्फ बाबुराव सूर्यभान मोरे, जगन सूर्यभान मोरे आणि बबन बाबुराव खंदारे यांनी मारहाण केली़ अंतर्गत रस्ते, शाळेची संरक्षण भिंत ही कामे बोगस केल्याचा आरोप करीत बोअर अधिग्रहणाचे बिल स्वत: काढून घेण्याच्या कारणावरून ही मारहाण झाल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे़या प्रकरणी १३ मे रोजी पंडितराव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूद्ध पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस निरीक्षक सुनील ओव्हळ हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीCrimeगुन्हाsarpanchसरपंच