शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

परभणी : राणे यांच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:42 PM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी परभणी येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास निलेश राणे यांच्या पुतळ्यास जोडेमारो आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी परभणी येथे शिवसेनामहिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास निलेश राणे यांच्या पुतळ्यास जोडेमारो आंदोलन करण्यात आले.शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे शिवसेनेच्या परभणी विधानसभा महिला आघाडीच्या संघटक अंबिका डहाळे यांच्या नेतृत्वात दुपारी २.३० वाजेच्या सुमारास महिला जमल्या. यावेळी निलेश राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर संघटक कुसूम पिल्लेवाड, सविता मठपती, कमल कासले, वर्षा काळे, सुनिता कांबळे, कविता अंदुरे, अनिता खिस्ते, गंगाबाई मांडे, आरती वाघ, प्रिया देशपांडे, वैशाली सामाले आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीShiv SenaशिवसेनाWomenमहिलाagitationआंदोलनNilesh Raneनिलेश राणे