शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
4
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
5
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
6
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
7
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
8
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
9
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
10
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
11
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
12
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
13
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
14
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
15
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
16
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
17
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
18
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
19
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
20
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

परभणी : दुधनेच्या पाण्यासाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:06 AM

: निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली असून शनिवारी मोरेगाव येथील नदीच्या पुलावर तब्बल दोन तास आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रातपाणी सोडावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली असून शनिवारी मोरेगाव येथील नदीच्या पुलावर तब्बल दोन तास आंदोलन करण्यात आले.जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून दुधना प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे जालना जिल्ह्यातून या मागणीला विरोध केला जात असल्याने दुधनेचा पाणीप्रश्न पेटला आहे. याच पाणीप्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी रास्तारोको आंदोलन केले.तालुक्यातील दुधना नदीकाठावरील गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नदीकाठावरील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणाºया विहिरी नदीपात्रात असून त्या कोरड्या पडल्या आहेत. परिणामी पाण्यासाठी भटकंती होत आहे. दुधना नदीचे पाणी पात्रात सोडल्यास पशूपक्षी व वन्य जीवांनाही पाणी उपलब्ध होईल. काही प्रमाणात हिरवा चारा निर्माण होईल. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नदीपात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.मोरेगाव येथील नदीपात्रावरील पुलावर केलेल्या आंदोलनामुळे देवगावफाटा ते पाथरी तसेच परभणी राज्य रस्त्यावरील वाहतूक आंदोलनामुळे खोळंबली होती. यावेळी जि.प.चे सभापती अशोक काकडे, जि.प. सदस्य राजेंद्र लहाने, सभापती पुरुषोत्तम पावडे, आनंद डोईफोडे, माऊली ताठे, सुधाकर रोकडे, अजय डासाळकर आदींसह मोरेगाव, साडेगाव, हातनूर, खुपसा, वाघ पिंपरी आदी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पाणी सोडेपर्यंत संघर्ष चालूच ठेवणार- काकडे

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीWaterपाणीFarmerशेतकरीagitationआंदोलन