शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
4
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
5
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
6
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
8
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
9
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
10
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
11
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
12
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
13
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
14
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
15
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
17
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
18
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
19
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
20
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

परभणी : ‘त्या’ विद्यार्थिनींचा केला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:59 PM

पाठलाग करुन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना चप्पलने चोप देणाºया ‘त्या’ विद्यार्थिनींचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी आ. विजय भांबळे यांच्या हस्ते बसस्थानकात फेटा बांधून व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): पाठलाग करुन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना चप्पलने चोप देणाºया ‘त्या’ विद्यार्थिनींचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी आ. विजय भांबळे यांच्या हस्ते बसस्थानकात फेटा बांधून व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, जि.प. बांधकाम सभापती अशोक काकडे, जि.प. सदस्य राजेंद्र लहाने, वाहतूक नियंत्रक वसंत बोराडे, चंद्रकांत कदम आदींची उपस्थिती होती. शाळेतून बसस्थानकाकडे येत असलेल्या विद्यार्थिनींची छेड काढणाºया दोन रोडरोमियोंना आठ विद्यार्थिनींनी एकत्र येऊन धुलाई करत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. हा प्रकार २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता बसस्थानकात घडला होता. विद्यार्थिनींनी दाखविलेल्या हिंमतीबद्दल त्यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार करण्यात आला.बजरंग आरकुले यांनी सूत्रसंचालन केले तर छगन शेरे यांनी आभार मानले.

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थीPolice Stationपोलीस ठाणे