शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

परभणी : दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:38 AM

पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या समशेर खान यांच्या प्रकरणात फरार असलेले पोलीस शिपाई शेख अब्दुल मुश्ताक व विष्णू देशमुख या दोघांना बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी काढले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या समशेर खान यांच्या प्रकरणात फरार असलेले पोलीस शिपाई शेख अब्दुल मुश्ताक व विष्णू देशमुख या दोघांना बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी काढले आहेत़समशेर खान मृत्यू प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षक रौफ यांच्यासह पोलीस शिपाई विष्णू देशमुख व शेख अब्दुल मुश्ताक यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला होता़ गुन्हा दाखल झाल्यापासून देशमुख व शेख अब्दुल फरार आहेत़ अखेर १५ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षकांनी या दोन्ही कर्मचाºयांच्या बडतर्फीचे आदेश काढले आहेत़